Sanstha Prayer

हरे राम , हरे राम , राम राम हरे हरे । 
हरे कृष्ण , हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥ 
राम कृष्ण, रहीम , ख्रिस्त, 
बुद्ध झरतुष्ट्र

महावीर, मानवसंत मानव्याचे दीपस्तंभ 
लीन दीन होऊन त्यांचे 
वंदुया चरण 

सत्य , शील, प्रामाणिकता,
त्याग पिळवणुकीस आळा ।
मानव्याचे अधीष्ठान
ईशतत्त्व दर्शन ॥

यांचे ज्ञान नि विज्ञान हा सुसंस्कार
विवेकाच्या आनंदाचा लाभ शिक्षणात ॥
- पूज्य बापूजी साळुंखे 

अग्ने नय सुपथा राये अस्मान्
विश्वानि देव वयुनानि विद्वान
युयोध्यस्मज्ज्रुहुराणमेनो
भूयिष्ठां ते नम उक्तिम् विधेम
- ईशावास्योपनिषद्